Gram Panchayat Wadali Najik

🌸 ग्रामपंचायत वडाळी नजिक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे 🌸

स्त्री स्वयं सहाय्यता बचत गट

वडाळी नजिक गावातील महिला सक्षमीकरणाची यशोगाथा

वडाळी नजिक गावामध्ये अनेक बचत गट उत्साहाने कार्यरत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून येथील महिला विविध प्रकारचे व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. या प्रयत्नांमुळे महिलांना केवळ आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे, असे नाही, तर त्या खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनत आहेत.

ग्रामपंचायत वडाळी नजिकच्या सक्रिय सहकार्यामुळे शासनाच्या विविध योजना या महिला बचत गटांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवल्या जात आहेत आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील केले जात आहे.

वडाळी नजिक येथील बचत गटांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.

जय भवानी महिला स्वयं सहाय्यता बचत गट

अ.क्रबचत गट महिल्याचे नावेहुद्दा
रत्नाबाई रामभाऊ कोरडेअध्यक्ष
2कल्याबाई निवृत्ती लिलकेसचिव
कमाल बाळू कोरडेसदस्या
ताईबाई तुकाराम मोरेसदस्या
लक्ष्मीबाई विष्णू कडाळेसदस्या
अलका प्रकाश भोईसदस्या
मनिषा यादव बुरडेसदस्या
भिमाबाई विठ्ठल मोहनसदस्या
मंदाकिनी हिरामण भोईसदस्या
१०चंद्रकला धनराज भोईसदस्या
११शिनाबाई शांताराम कराटेसदस्या
१२लीलाबाई दत्तू गांगुर्डेसदस्या

पशूपती महिला स्वयं सहाय्यता बचत गट

अ.क्रबचत गट महिल्याचे नावेहुद्दा
पूजा संदीप उगलेअध्यक्ष
2सिंधुबाई बाळकृष्ण गांगुर्डेसचिव
मनीषा नंदकिशोर बुरडेसदस्या
पूजा रवी गायकवाडसदस्या
पूजा भुऊसो गांगुर्डेसदस्या
ताराबाई एकनाथ गांगुर्डेसदस्या
चित्रा नामदेव मोरेसदस्या
मंगल चिंधू बुरडेसदस्या
विमल भाऊसो बुरडेसदस्या
१०मिराबाई बाळकृष्ण बुरडेसदस्या

अहिल्याबाई महिला स्वयं सहाय्यता बचत गट

अ.क्रबचत गट महिल्याचे नावेहुद्दा
अलका सुभाष मोगरेअध्यक्ष
2सविता किसन वानलेसचिव
भिमा रघुनाथ दहाडदेसदस्या
शिला बापू शेंद्रेसदस्या
अनिता पुंजाराम फटांगडेसदस्या
इंदुबाई बाबुराव फटांगडेसदस्या
मंदाबाई सुभाष गांगुर्डेसदस्या
मनीषा सुभाष बुरडेसदस्या
सुमन काशिनाथ बुरडेसदस्या
१०हिराबाई खंडेराव दहाडदेसदस्या
११उषा प्रकाश बुरडेसदस्या

सप्तशृंगी महिला स्वयं सहाय्यता बचत गट

अ.क्रबचत गट महिल्याचे नावेहुद्दा
दुर्गा संतोष कोरडेअध्यक्ष
2अर्चना अंकुश बेंडकुळेसचिव
ताई देविदास कोरडेसदस्या
सुनंदा नामदेव कोरडेसदस्या
रोहिणी जयवंत कोरडेसदस्या
अनिता शिवाजी बेंडकुळेसदस्या
शोभा राजेंद्र गुंबाडेसदस्या
रुपाली संजय वाघमारेसदस्या
रेखा सतीश वाघमारेसदस्या
१०सुनिता किशोर मोरेसदस्या

दुर्गा माता महिला स्वयं सहाय्यता बचत गट

अ.क्रबचत गट महिल्याचे नावेहुद्दा
संजीवनी भाऊराव वाघअध्यक्ष
2सरला नानासाहेब झाल्टेसचिव
ताराबाई दिलीप वाघसदस्या
दिपाली राजाराम वाघसदस्या
मनीषा श्रावण गायकवाडसदस्या
सपना दगू पवारसदस्या
मोहिनी प्रभाकर कराटेसदस्या
जयश्री श्रीकांत कराटेसदस्या
चित्रा सोमनाथ कराटेसदस्या
१०मंगला नानासाहेब पठाडेसदस्या

रमाबाई महिला स्वयं सहाय्यता बचत गट

अ.क्रबचत गट महिल्याचे नावेहुद्दा
आशा शांताराम जाधवअध्यक्ष
2सविता वाल्मिक गांगुर्डेसचिव
बिबाबाई संजय जाधवसदस्या
जया रवींद्र जाधवसदस्या
मनीषा हरिशचंद जाधवसदस्या
निर्मला सुरेश गांगुर्डेसदस्या
दगुबाई काळू जाधवसदस्या
रंजना चिंतामण गांगुर्डेसदस्या
सारिका सचिन गांगुर्डेसदस्या
१०वनिता महेंद्र घेगडेसदस्या

पदमावती स्वयं सहाय्यता बचत गट

अ.क्रबचत गट महिल्याचे नावेहुद्दा
मिराबाई हनुमान कडाळेअध्यक्ष
2रत्ना राजेंद्र बुरडेसचिव
भारती संतोष पवारसदस्या
उषा बाळू कोरडेसदस्या
लक्ष्मीबाई विजय कोरडेसदस्या
दर्शना गणेश बीडवेसदस्या
सुमन अरुण पवारसदस्या
गायत्री सुर्यकांत बुरडेसदस्या
जयश्री अशोक बुरडेसदस्या
१०रोहिणी दामोदर जाधवसदस्या
११शारदा बाळासाहेब कोरडेसदस्या
१२सोनाली भाऊसाहेब कोरडेसदस्या
दाखले आणि प्रमाणपत्रे
कृपया आपले नाव, संपर्क आणि या दाखल्याबद्दलची तुमची चौकशी लिहा.
दाखले आणि प्रमाणपत्रे
कृपया आपले नाव, संपर्क आणि या दाखल्याबद्दलची तुमची चौकशी लिहा.
कर भरा ग्रामनिधी चौकशी
ग्रामपंचायतीचे कर सहज आणि सुरक्षितपणे ऑनलाइन भरा
कर भरल्यावर, कर भरल्याचा स्क्रीनशॉट खालील WhatsApp वर शेअर करा
कर भरा - पाणीपट्टी चौकशी
ग्रामपंचायतीचे कर सहज आणि सुरक्षितपणे ऑनलाइन भरा
कर भरल्यावर, कर भरल्याचा स्क्रीनशॉट खालील WhatsApp वर शेअर करा
विचारणा / चौकशी करा
कृपया आपले नाव, संपर्क आणि चौकशी लिहा. आम्ही लवकरच उत्तर देऊ.
विचारणा / चौकशी करा
कृपया आपले नाव, संपर्क आणि चौकशी लिहा. आम्ही लवकरच उत्तर देऊ.
मुखपृष्ठ
कर भरा
दाखले
तक्रार नोंदवा